जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

16 September 2024

डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेना नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी निवड बैठक...

 दि.16 सप्टेंबर रोजी साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय, सचिनभाऊ साठे* यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय, विश्रामगृह भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे नवनिर्वाचित पदाधिकार्यांची निवड करण्यात करण्यात आली असून नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष पदी मा.सखारामजी वाघमारे साहेब तर जिल्हा प्रवक्ते पदी मा.प्रा.पि.एन.धसाडे सर व जिल्हा सचिव पदी मा.चंद्रकांत उत्तमरावजी बाभळे यांची आदरणीय, सचिनभाऊ साठेंच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली असून या कार्यक्रमास उपस्थित साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जन्म भुमी पुरस्कृत मा.उत्तमरावजी बाभळे साहेब,तेलंगणा प्रदेश उपाध्यक्ष गणपती चंद्रभान,मराठवाडा उपाध्यक्ष विलास झिंजोरे, मराठवाडा सचिव किशोर कवडीकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर, तेलंगणा निर्मल जिल्हाध्यक्षा सुरेखाताई पोलिसकर,निर्मल जिल्हा उपाध्यक्षा धुरपतबाई बासनुरे, नांदेड जिल्हा कोषाध्यक्षा छायाताई मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश सोनटक्के,परभणी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वाघमारे,सा.कार्यकर्ते नामदेव वाघमारे,EX.SI शंकर चिलीमकर सर भैंसा,पत्रकार गजानन गाडेकर,भोकर तालुकाध्यक्ष संतोष झुंजारे, पांडुरंग सुर्यवंशी, शंकर सर भैंसा, तेलंगणा प्रेस कत्तुर शंकर, शंकर दिवटेकर पिंपळढव पो.पा.गायकवाड,ABS मं.तानुर अध्यक्ष साहेबराव सुरेशवाड,सा.कार्यकर्ते रमेश झिंजोरे, युवा अध्यक्ष उमरी करण शिंदे, उमरी सचिव राम बोईवार,भोकर उपाध्यक्ष ABS फोर्स अंबादास बोयावार,रिठा सरपंच परसराम करंदीकर, सा.कार्यकर्ते बालाजी टिकेकर,मुदखेड तालुका अध्यक्ष भुजंग गायकवाड, मुदखेड पत्रकार गागलवाड साहेब,वंदनाताई पोतरे व बाहेर गावातुन आलेले मान्यवर मंडळी व समाज बांधव महिला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment