This is default featured slide 1 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 2 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 3 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
31 December 2019
मंत्री श्री अशोक चव्हाण यांच परीचय
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा परिचय
जितेश अंतापुरकर यांनी आश्रम शाळेत केले वाढदिवस साजरा
30 December 2019
✅✅ *असे असेल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ*✅✅
कोण घेणार मंत्रिपदाची शपथ? ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार
शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे.मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात आज दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. तर यामध्ये
काँग्रेसकडून अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत आहेत, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्य़क्ष पदाची जबाबदारी येऊ शकते. राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांचं नाव आघाडीवर आहे. बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळू शकतं.
29 December 2019
सैनिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील आसन आरक्षित करण्याची थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
28 December 2019
लावणी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
बिलोली:नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन
26 December 2019
*शिवशाही बसचा अपघात*
एलसीबी चिखलीकर, देगलूर धबडगे आणि बिलोलीला डोईफोडे
25 December 2019
24 December 2019
माळेगाव येथे हजारो भाविकांनी घेतले देवस्वारीचे दर्शन घेतले
अमृता फडणवीसांविरोधात शिवसेना आक्रमक; पुणे येथे ‘जोडे मारो’ आंदोलन
पुणे | अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरुन केलेल्या ट्विटमुळं शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पिंपरीमध्ये शिवसेना आघाडीच्या वतीने अमृता फडणवीस यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. फक्त ठाकरे आडनाव असल्याने कोणीही ठाकरे होत नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विटचा निषेध नोंदवला. ज्या पोस्टरवर हे जोडे मारण्यात आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता. ‘राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा’ अशा आशयाच्या पोस्टरसह घोषणाही देण्यात आल्या.अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांनादेखील मानसिक आधार द्यायला हवा होता पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात, अशी बोचरी टीका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान, अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं. त्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला गेला.
23 December 2019
कै.गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचपिंपळी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
22 December 2019
रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बिलोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
15 December 2019
शेतकऱ्यांचा नादच खुळा 4.5.एकरात साकारली शरद पवारांची प्रतिमा
14 December 2019
नवी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात भारत बचाव आंदोलन
13 December 2019
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली येथे रुग्णांना फळे वाटप
12 December 2019
महाविकास आघाडी सरकारच्या शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांचे खातेवाटप झाले जाहीर.
09 December 2019
नांदेड जिल्हातीलअार्थिक दष्ट्या दुर्बळ दिव्यांग व्यक्तीना मोफत शिबीराचे आयोजन
- सकाळी ८ पासुन संध्याकाळी ५ पर्यत चालू राहिल
- नावाची नोंदणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात नोंद करण्यात यावे
- अपंगाच प्रमाणातपत्र आॕनलाईन केलेल
- दोन फोटो
- आधार कार्ड
- उत्पणाच प्रमाणपत्र
- दातांचा विलाज देखील होणार आहे
- व्हिल चेअर मोफत मिळणार आहे
- वयोवृधाना चष्मा वाटप करण्यात येणार आहे
- दोन्ही डोळ्यांनी आधांळ असेल तर त्यांना मार्ग दर्शक काठी मिळणार
07 December 2019
06 December 2019
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार
05 December 2019
विद्यार्थी नापास का होतात?
३५ दिवस दिवाळी आणि
नाताळची सुटी उरले दिवस ३३०
५० दिवस उन्हाळ्याच्या सुटीत जातात
उरले २८० दिवस एका वर्षात एकूण ५२ रविवार असतात
उरले २२८ दिवस विद्यार्थी आठ तास झोपतो म्हणजे वर्षातून १२२ दिवस झोपतो
उरले १०६ दिवस कपडे बदलणे , आंघोळ , जेवण यामध्ये दररोज अडीच तास जा तात म्हणजे ३८ दिवस
उरले ६८ दिवस खेळण्यासाठी दररोज १ तास म्हणजे १५ दिवस
उरले ५३ दिवस आजारपण , यात्रा , कार्यक्रम यासाठी १० दिवस
उरले ४३ दिवस सणासाठी वर्षातून १५ दिवस सुटी
उरले २८ दिवस टिव्ही पाहणे यासाठी किमान १ तास म्हणजे १५ दिवस
उरले १३ दिवस परीक्षा १२ दिवसांची उरला १ दिवस आणि तोही दिवस निकाल पाहण्यात जातो मग तुम्हीच सांगा विद्यार्थी नापास होणार की पास ?
02 December 2019
पंकजा मुंढे यांच्या फेसबुक, ट्विटर वरून भाजप गायब
पंकजा मुंडे भाजप सोडणार?; त्यांच्या भावाचा मोठा खुलासा!
बीड | विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनी आज प्रथमच फेसबुकवर भावनिक पोस्ट केली आहे. पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टमुळं राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र पंकजा मुंडे यांचे मानलेेले भाऊ विधानपरिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी या वृत्ताचं खंडण करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
पंकजाताई या कुठेही जाणार नाही. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. सोशल मीडियावर काहीही अफवा पसरवल्या जात आहेत. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.आगामी काळात पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, अशी भावनिक पोस्ट पंकजा मुंडे सकाळी नऊच्या सुमारास केली होती.
दरम्यान येत्या 12 तारखेला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर कोणता निर्णय घेणार?, काय बोलणार?, याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.












