Home »
» रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बिलोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
बिलोली येथे दि:२२ डिसेंबर रोजी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व बिलोली चे प्रसिद्ध उद्योजक कै.हनमनलु गंगाराम गंगावार उर्फ (कांता सावकार) यांच्या तृतीय स्मृतिप्रीत्यर्थ फोटो पूजन करण्यात आले व नवीन उपक्रम म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा हिमालया बेबी किट व लहान बाळास ड्रेस देऊन सत्कार करण्यात आला .व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागेश लखमावार साहेब व श्री कृष्णा पालदेवार (जिल्हा न्यायाधीश हिंगोली) आर्य वैश्य समाज बिलोली चे ज्येष्ठ किशन सावकार गंगावार,विजय कुमार कूंचनवार ( अध्यक्ष आर्य वैश्य महासभा बिलोली) संतोष उत्तरवार (अध्यक्ष आर्य वैश्य युवक बिलोली) , शिवकुमार गंगावार, ज्ञानेश्वर गंगावार, लक्ष्मण गंगावार ,संजय पतेवार, विजय गोपशेटवार, डॉ.संतोष गंदेवार, संजय गंदेवार, राजू गंदेवार,उमाकांत पतेवार ,विठ्ठल कोत्तावार , महेश गंगावार, नंदकुमार पेन सलवार, सतीश बासटवार, आदिनाथ गंगावार,सत्यजित तुप्तेवार,एकनाथ पतेवार ,श धोंडिबा काप्रतवार,गणेश कोत्तावार महेश येरावार,आदी उपस्थित होते . यावेळी आर्य समाज बिलोली सर्व समाज बांधवांच्या वतीने श्री कृष्णा पालदेवार यांची जिल्हा न्यायाधीश हिंगोली येथे निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
0 comments:
Post a Comment