This is default featured slide 1 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 2 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 3 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
This is default featured slide 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.
28 February 2020
सोनखेड बालिका अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर पोलिसांच्या जाळ्यात
27 February 2020
नांदेडमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या 16 वर्षानिमित्त संगीत शंकर दरबाराचे आयोजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन .
26 February 2020
सोनखेड मध्ये पुन्हा एका चिमुकलीवर अत्याचार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल पीडितेवर उपचार सुरू
22 February 2020
भल्या पहाटे रेतीने भरलेल्या टिपरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
21 February 2020
एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव :- प्रणिती शिंदे*
20 February 2020
शिवजयंतीदिनी तीने घेतला किल्ले हडसर वर शेवटचा श्वास
सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा
सनशाईन इंटरनॅशनल स्कूल मध्ये बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी
19 February 2020
नायगाव तालुक्यातील तिन परीक्षा केंद्रावर बारावीचे कॉपीबहाद्दर रस्टीकेट
18 February 2020
गुरुकुल विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू
14 February 2020
अरुण डोंगरे शिर्डीला साईबाबाच्या सेवेत
13 February 2020
नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून श्री पी सिवाशंकर यांची नियुक्ती
माझ्यामुळे सर्वांना त्रास मला गोळ्या झाडा ' हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेची मागणी ?
10 February 2020
हिंगणघाट जळीत प्रकरणातील तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली . नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात सकाळी घेतला अखेरचा श्वास
जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार-पालकमंत्री अशोक चव्हाण
07 February 2020
बिलोली नगर परिषद प्रभाग क्र.५-अ च्या पोटनिवडणुकीत अपक्ष यशवंत गादगे विजय
मयत चालकांच्या कुटुंबीयास जय संघर्ष ग्रूप च्या वतीने 10 हजाराची मदत
05 February 2020
धर्माबाद , बिलोली , हिमायतनगर , नायगाव नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोटनिवडणूक
04 February 2020
अल्पवयीन बालिकांवर अत्याचार करणारा शिक्षक पोलीस कोठडीत
जिल्हा परिषदेच्या विषय समितीवर काँगेसचे वर्चस्व
नांदेड: जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीची निवड दि . 3 रोज सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली . सुरुवातीला ही निवडणुक बिनविरोध होणार नाही असे अनेकांना वाटले होते . मात्र शेवटच्या टप्यात राष्ट्रवादीच्या समाधान जाधव यांनी माघार घेतली आणि यात चारही विषय समितीच्या सभापतीची निवडणूक बिनविरोध पार पडली .महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी काँगेसचे माजी आ . हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी सौ . सशिलाबाई बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड झाली . यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनयना जाधव यांनी उमेदवारी अर्ज । दाखल केला होता . मात्र ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली . दुसरीकडे समाजकल्याण समितीसाठी काँग्रेसकडून ऍड . रामराव नाईक , राष्ट्रवादी काँग्रेसकडून समाधान जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता . याचबरोबर समाधान जाधव यांनीही इतरही दोन्ही समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता . एकूण 3 अर्ज समाधान जाधव यांनी दाखल केले होते . मात्र एका जागेवर निवडणुक अटळ असल्याचे चिन्ह शेवटच्या क्षणापर्यंत दिसून येत होते . काँग्रेसच्या सदस्यांनी निवडणुक प्रक्रियेला समोर जाण्याची पुर्ण तयारी केली होती . मात्र शेवटच्या क्षणात समाधान जाधव यांनी तिन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले . समाजकल्याण सभापती पदासाठी ऍड . रामराव नाईक व 2 विषय समिती सभापतीपदासाठी संजय बेळगे आणि बाळासाहेब रावणगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केली . जिल्हा परिषदेच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉग्रेस मात्र बाद झाली . मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी होती . मात्र यावर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या । गटबाजीचा फटका काँग्रेसने घेतला | आणि अध्यक्षासह इतर चार विषय समिती सभापती पदावर काँगेस ताबा मिळवला आहे . या निवड प्रक्रियेवेळी आ . अमर राजूरकर , आ . मोहन हंबर्डे , माजी आ . डी . पी . सावंत , माजी आ . वसंतराव चव्हाण , माजी आ . हणमंतराव पाटील बेटमोगरेकर , माजी जि . प . अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांची जिल्हा परिषदेत उपस्थिती होती .