जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

29 March 2024

अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या तालुका अध्यक्षपदी साईनाथ साबळे

 (प्रतिनिधी)
------------------------
     डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेने च्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साईनाथ साबळे यांची आर्धापुर येथे सर्वानुमते निवड करूण पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या..
       आर्धापुर येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डाॅ.अण्णाभाऊ साठे क्राती सेने चे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या वेळी , महाराष्ट्र राज्य प्रचारक व्यंकटराव सोनटक्के साहेब , जिल्हा उपाध्यक्षा द्रोपताताई कांबळे , जिल्हाउपाध्यक्ष आकाशभाऊ सोनटक्के, जेष्ठ कार्यकर्ते बालाजी धोगडे , प्रफुल कायकवाड , आदी उपस्थित होत.
       राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या सूचनेनुसार आर्धापुर तालुका डाॅ.अण्णाभाऊ क्रांती सेने नुतन कार्यकारणी निवड करण्यात आली.आर्धापुर तालुकाध्यक्ष पदी साईनाथ साबळे यांची तर तालुकाउपाध्यक्षपदी म्हणून एकनाथ कांबळे , सचिवपदी राहुल साबळे , संघटकपदी कीशन कांबळे, तर कार्यध्यक्ष म्हणून शेशिकांत सोनटक्के , तर श्हरध्यक्ष पदी लिबांजी कांबळे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून परमेश्वर कांबळे , आर्धापुर सर्कल प्रमुख पदी आकाश धोंगडे , सोशल मिडीया उपाध्यक्ष म्हणून लहु कांबळे यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.  
      या वेळी जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, जिल्हाउपाध्यक्षा द्रोपताताई कांबळे , जिल्हाउपाध्यक्ष आकाश सोनटक्के आदीची मनोगत झाली .
खंडु कांबळे , अभय साबळे, आंबादास साबळे , शिवाजी साबळे , प्रफुल गायकवाड, कामाजी जोगदंड या सह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

27 March 2024

ABS क्रांती फोर्स संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी संतोष झुंजारे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी अंबादास के एल बोयावार सर यांची निवड करण्यात आली

भोकर येथे दि.२४/०४/२०२४ रविवार रोजी डॉ.आण्णाभाऊ साठे क्रांती सेना (A.B.S. फोर्स ) या संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष मा.पंडितजी वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची भोकर तालुका नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली
असून या बैठकीस महिलांचा मोठा सहभाग होता या बैठकीस जेष्ठ नेते साहित्य रत्न जन्मभूमी पुरस्कृत मा.उत्तमरावजी बाभळे साहेब (A.B.S. फोर्स चे मराठवाडा सचिव किशोर कवडीकर, जिल्हा अध्यक्ष (द.) मामा गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर, परभणी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर वाघमारे,विलास झुंजारे , जिल्हा उपाध्यक्षा द्रौपदीताई कांबळे जिल्हा उपाध्यक्ष आकाश सोनटक्के मुदखेड तालुका अध्यक्ष गागलवाड साहेब, उमरी शहर अध्यक्ष संतोष नामेवार, रामा बोईवार मोघाळी, बालाजी टिकेकर,करण शिंदे,साई जळपते, माणिक कांबळे, व जिल्हा पदाधिकारी व भोकर तालुक्यातील समाज बांधव माता भगिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत होते या बैठकीचं सुत्रसंचलन संजय वाघमारे बोथीकर यांनी केले तर आभार अंबादास बोयावार यांनी मानले व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या...

खा.चव्हाण यांनी दिली मृत देशमुख कुटुंबीयांच्या घरी भेट

खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील बालाजी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असुन.बालाजी देशमुख हा तरुण 20 मार्च रोजी चिदगीरी येथे ऊर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या  कालव्यात स्नानासाठी गेला होता त्यात पाय घसरून पडून दुर्दैवी म्रुत्युनंतरही जवळपास तिन दिवसांनी मृतदेह चार किलोमिटर दुर जाळीला  सापडला .घरातील तरुण कर्ता गेल्याने समजताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील त्यांच्या घरी जावुन भेटी घेत त्यावेळी  सुरेश घोळवे  तहसीलदार भोकर  यांना दूरध्वनीवरून या कुटूंबियांना मुख्यमंत्री सह्य्यता निधी मार्फत मदत करण्याच्या सुचना दिल्या व तुमच्या दुखात आम्ही सर्वजण सहभागी असुन आम्ही सोबत असल्याचे सांगितले.यावेळी नांदेड़ जिल्ह्यातील उभरत नेतृत्व यावेळी खासदार प्रतापराव पाटिल चिखलिकर यांच्या सुकन्या प्रणिताताई देवरे,राज्य सदस्य दिलीप सोनटक्के, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश पाटिल भोशीकर,भगवानराव दंडवे,नामदेवराव आयिलवाड,किशोर पाटिल लगलळुदकर अदिजन होते.

07 March 2024

ओमसाई कापावार याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत असलेले संतोष श्रीहरी कापावार (उपकार्यकारी अभियंता) यांचे चिरंजीव ओमसाई संतोष कापावार इयत्ता ८ वी भेल सेकंडरी स्कूल टि पी एस कॉलनी परळी याची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२४ मध्ये नोंद झाली आहे.त्याने मिळविलेल्या या यशाबद्दलत्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ओम साई चे रुबिक क्यूब मधील योगदान पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या टीमने ओम साई चे विशेष कौतुक केले व २०२४ चा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे पुस्तक, गोल्ड मेडल, खऊ उरीव, एक पेन व दोन स्टिकर, एक बॅज देऊन ओमसाईचा सन्मान करण्यात आला. ओमसाई हा भेल सेकंडरी शाळेचा विद्यार्थी असून तो ईयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.विद्युतकेंद्राच्या वर्धापनदिना निमित्त Tal-ent Show चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ओमसाईनेपायाने 3X3X3 रूबिक क्युब डेींश केल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी त्याची तोंड भरून स्तुती केली होती. आतापर्यंत ओमसाईने वेगवेगळ्या ठिकाणी रूबिक क्युबच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. थर्मल कॉलनी परळी वैजनाथ येथे आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रूबिक क्युबचा प्रशिक्षक म्हणून त्यांने विद्यार्थ्यांना रूबिक क्युब विषयी मार्गदर्शन केले आहे. त्यावेळचे औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, तसेच मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी ओमसाई चे खूप कौतुक केले आहे. ओमसाईचे जडघ डारींीं र्डीलश या नावाने Youtube Channel ही आहे. उहरपपशश्र च्या माध्यमातून तो वेगवेगळ्या रूबिक क्युब विषयी माहिती देत असतो. एव्हढेच नाही तर १५० रूबिक क्युब चा वापर करून त्याने अहिल्यादेवी होळकर, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर महाराज, श्री प्रभू रामचंद्र, ईत्यादी महापुरुषांच्या हुबेहूब प्रतिमा साकारल्या आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२४ मध्ये नोंद झाल्याबद्दल त्याचे परळी परीसरात कौतुक होत आहे.