जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

27 March 2024

खा.चव्हाण यांनी दिली मृत देशमुख कुटुंबीयांच्या घरी भेट

खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील बालाजी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असुन.बालाजी देशमुख हा तरुण 20 मार्च रोजी चिदगीरी येथे ऊर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या  कालव्यात स्नानासाठी गेला होता त्यात पाय घसरून पडून दुर्दैवी म्रुत्युनंतरही जवळपास तिन दिवसांनी मृतदेह चार किलोमिटर दुर जाळीला  सापडला .घरातील तरुण कर्ता गेल्याने समजताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील त्यांच्या घरी जावुन भेटी घेत त्यावेळी  सुरेश घोळवे  तहसीलदार भोकर  यांना दूरध्वनीवरून या कुटूंबियांना मुख्यमंत्री सह्य्यता निधी मार्फत मदत करण्याच्या सुचना दिल्या व तुमच्या दुखात आम्ही सर्वजण सहभागी असुन आम्ही सोबत असल्याचे सांगितले.यावेळी नांदेड़ जिल्ह्यातील उभरत नेतृत्व यावेळी खासदार प्रतापराव पाटिल चिखलिकर यांच्या सुकन्या प्रणिताताई देवरे,राज्य सदस्य दिलीप सोनटक्के, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश पाटिल भोशीकर,भगवानराव दंडवे,नामदेवराव आयिलवाड,किशोर पाटिल लगलळुदकर अदिजन होते.

0 comments:

Post a Comment