जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

18 April 2024

गोरसेनेकडून ओबीसी उमेदवार एडवोकेट अविनाश भोसीकर यांना जाहीर पाठिंबा,

भोकर- गोरसेना जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये भोकर येथे समस्त गोर बंजारा समाज महामेळावा मोंढा मार्केट भोकर येथे आयोजित करण्यात आले, 
या कार्यक्रमात समस्त गोर बंजारा समाज तसेच भोकर तालुक्यातील संपूर्ण तांड्यातील नायक ,कारभारी, सरपंच ,डाव ,बंजारा समाज सांस्कृतिक वेशभूषा मध्ये महिला मंडळ ,या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते, 
या कार्यक्रमात गोरसेनेचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती ,तसेच ओबीसी चे उमेदवार अविनाश भोसीकर, व त्यांच्याबरोबर डॉक्टर बि. डी .चव्हाण, उपस्थित होते, राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी या महामेळावा मध्ये भाषण करताना जाहीर स्वरूपात अविनाश भोसीकर यांना गोरसेनेच्या वतीने भरपूर पाठिंबा देणार अशी जाहीर केले, 
हा कार्यक्रम गोर सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड, जिल्हा संघटक धोंडू राठोड , जिल्हा नायक प्रकाश राठोड ,तालुका अध्यक्ष मिलन जाधव, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, जिल्हा सचिव सखाराम राठोड तालुका सचिव प्रभाकर राठोड ,तालुका उपाध्यक्ष योगेश राठोड, शहराध्यक्ष विशाल राठोड, छायाचित्रकार प्रसिद्ध पृथ्वीराज आडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विशाल जाधव उपस्थित होते,

16 April 2024

नांदेडची काँग्रेस म्हणजे भाजपची बी टीम - ॲड. भोसीकर

भोकर/नांदेड लोकसभेची निवडणूक सध्या जोमात असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. त्यात सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रचायंत्रणा राबवित आहेत कोण नात्यात गोत आणत आहेत कोण तर कोण त्यांच्या नातलगांना आणून येथील पुढाऱ्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीला भोकर मतदार संघातील बंजारा समाजाच्या वतीने एक मेळावा घेऊन पाठींबा देणार असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. अविनाश भोसीकर यांनी आपल्या भाषणात म्हटल की नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस म्हणजे भाजपची बी टीम होय आणि निवडणूक संपताच ते सर्व एकत्र येतात.
नांदेड लोकसभा मतदार संघात बंजारा समाज चांगला असून निर्णायक भूमिका बजावू शकतो त्यांनी ठरवलं तर कोणाला निवडून आणायचं व कोणाला पडायचं हे गणित त्यांच्या मतांवर बरचस अवलंबून असते म्हणून आजपर्यंत उपेक्षित, वंचित राहिलेल्या बंजारा समाजातील लोकांनी एकत्र येऊन बंजारा समाजातील अनेक प्रश्न, लोकसभेत मांडण्यासाठी धनदांडग्या, घराणेशाहीचा विरोध करून सर्वसामान्य, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारा, एक उच्चशिक्षित, अभ्यासू, होतकरू असा उमेदवार म्हणजे ॲड. अविनाश भोसीकर यांना पाठींबा देणार असल्याचं आश्वासन गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी सर्वांच्या साक्षीने भोकर येथील मोंढा मैदानावर झालेल्या मेळाव्यात दिलं.यावेळी डॉक्टर बी डी चव्हाण वंचित बहुजन आघाडी उमेदवार हिंगोली यांना हिंगोलीत लिंगायत समाज मतदानाच्यास्वरूपात मदत करेल तर तुम्ही बंजारा येथे मला मतदानरुपी आशीर्वाद द्या तुमचा शब्द पडू देणार नसल्याचे भोसीकर म्हणाले.
 
भोसीकर बोलताना पुढे म्हणाले की ही निवडणूक जिंकणे हे आपल्यासाठी फार अवघड नसून बहुजन समाज, ओबीसी, मुस्लिम, लिंगायत यांनी जर मला मतदान केलं तर लोकसभा माझ्यासाठी दूर नाही लोकांचा रोष विरोधी दोन्ही पक्षावर आहे. त्यामुळे आपलाच विजय मिळवला निश्चित असून सर्वांनी एकजुटीने इमानइतबारे पक्षाच काम करा होणारा खासदार मी नसून तुम्ही आहात असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.


तर येथील प्रचारात अनेक युक्त्या, प्रयोग करण्यात येत आहेत कोणी नात्याला गोत्यात आनन्यासाठी दाजीला मेव्हण्याच्या गृहमैदावर प्रचारासाठी आणून येथील पुढाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. मोदी गॅरंटी कार्ड वापरत आहे.

तर आम्ही निवडून आल्यावर गोरगरिांसाठी विविध योजना,अनुदान, देवू अशा प्रकारे सवलतीची खैरात घेवून कोण्ही मतदारांना फुस लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहेत.

    या मेळाव्याला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे मुदखेड तालुका कांबळे,
भोकर तालुका अध्यक्ष दिलीप राव,
गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण,
 जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण,
गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड,
गोरसेना जिल्हा संघटक धोंडू राठोड,
गोर सेना जिल्हा नायक प्रकाश राठोड,
गोरसेना तालुका अध्यक्ष भोकर मिलन जाधव,
गोरसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड,
गोर सेना प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार विशाल जाधव यांच्यासह मतदार संघातील अनेक तांड्यांचे नायक, कारभारी, डावो, यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थीती होती.

नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलनाची महत्त्वपूर्ण कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन.

प्रतिनिधी :- सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर नेहमी अग्रेसर असणारी,अखंड लढा देणारी आक्रमक तथा स्वाभिमानी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या वतीने नेते, पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन नांदेड येथे दिनांक १९एप्रिल २०२४ रोज शुक्रवारी दुपारी बारा वाजता नमस्कार चौक,गणराज पॅलेस हॉटेल नांदेड येथे तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विविध विषयावर चर्चा व पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे मते यावेळी बैठकीत जाणून घेण्यात येणार आहे.तसेच चालू घडामोडीवर सुद्धा विचार विनिमय व मंथन यामध्ये होणार आहे.तरी तमाम विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावरील सर्वच नेते,पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे.यावर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण होऊन,यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ता संवाद बैठक बोलवण्यात आली आहे.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटना प्रमुख प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर नांदेड, व्ही.जी.डोईवाड,रावसाहेबदादा पवार यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे. बैठकीला नांदेड जिल्ह्यातून तमाम आजी-माजी नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते, समर्थक, पत्रकार व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे, आवाहन ज्येष्ठ नेते बालाजी बंगारीकर,संतोष तेलंग,बाळासाहेब टिकेकर,कैलास सूर्यवंशी,धोंडोपंत बनसोडे,संभाजीराजे वाघमारे,माणिक कांबळे,अंकुशदादा गायकवाड, साईनाथ जळपतराव,सुनील जाधव आदींनी केले आहे.

14 April 2024

महाविकास आघाडीच्या वतीने महामानवास अभिवादन

भोकर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
     भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील, माजी जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, शहरअध्यक्ष तोहसिफ इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार, श्रीधरराव पाटील नायगावकर, हनुमंत पाटील जाधव, कमल नर्तावार, बंडू पाटील गाडेगावकर, राष्ट्रवादी काँ. (शरद पवार गट ) ता. अध्यक्ष एडवोकेट शिवाजी कदम, शिवसेना (उबाठा )चे सुभाष नाईक, रमेश पाटील महागावकर, प्रदीप दौलतदार आदी मान्यवरांसाह तिन्ही पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.
  मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिवादनानंतर कार्यकर्त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ' अशा जोरदार घोषणा दिल्या.

10 April 2024

शासन नियमाचे पालन करून सण साजरे करा.पो.नि.सुभाषचंद्र मारकड साहेब यांचे आव्हान.

भोकर -प्रतिनिधी, 
 येणारे सण उत्सव जयंती शासन नियमाचे व आचारसंहितेच्या नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आव्हान पो.नि.सुभाषचंद्र मारकड साहेब यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
आगामी काळात येणारे सण गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, आधी सण उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर भोकर पोलीस स्टेशन येथे दिं.८ एप्रिल रोजी शांतता कमिटीची बैठक घेऊन सदर बैठकीस पो.नि.सुभासचंद्र मारकड साहेब यांनी येणारे सण उत्सव जयंती सर्वांनी शांततेत पार पाडावे असे आवाहन केले , यावेळी सह पो.नि.शैलेंद्र औटी,पो.उपनिरक्षक सुरेश जाधव यांच्यासह सर्व शांतता कमिटी सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.