महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेची उत्कृष्ट कामगिरी
बिलोली|(ता.प्र)30 नोव्हेंबर 2019 रोजी चालक कै सचीन कागडे यांचे डेगु व ताप मुळे मृत्यु झाले होते.त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत म्हणून जय संघर्ष ग्रूप चालक व मालक यांनी माणुसकी दाखवत आर्थिक मदत केली.चालक व मालक महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था शाखा बिलोलीचे तालुकाध्यक्ष प्रतापसिंह ठाकुर, उपाध्यक्ष अब्दुल खय्युम लोडीग पाॅईट चे उपाध्यक्ष व संपूर्ण ड्राइवर बाधव यांनी मयत कै.सचिन कागडे यांच्या कुटुंबीयास देशमुख नगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या पत्नीस व त्यांच्या कुटुंबास रोख स्वरूपात देण्यात आले.
मयत सचिन कागडे हे प्रायव्हेट ड्राइवर होते व तसेच त्यांनी एस टी महामंडळात चालक म्हणून नुकतेच लागले होते.जालना जिल्हा येथे प्रक्षिशण वर्षभर केले त्याच्यावर डेगुने दुर्दैवाने त्यांना काळाचा घात झाला.सचिन कागडे गरीब कुटुंबातुन नोकरी वर लागले होते.दुर्दैवाने मृत्यु झाल्यामुळे कुटुंबास आर्थिक मदत म्हणून जय संघर्ष चालक व मालक संघटना सामाजिक बांधिलकी म्हणून त्या कुटुंबास मदत देण्यात आली.







0 comments:
Post a Comment