नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज भारत बचाव आंदोलनाचं आयोजन केलं होत. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होणार आहे. या आंदोलनासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.या आंदोलनाला बिलोली येथून देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर,विजय येवनकर, उपमहापउपमहापौर देशमुख,गोणे साहेब, व्यंकट मुदिराज बिलोली नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिळीकर,सोबत पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले.
14 December 2019
Home »
» नवी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात भारत बचाव आंदोलन







0 comments:
Post a Comment