जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

29 September 2019

काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे जाहीर

Live news updates
          काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे जाहीर
 अक्कलकुवा - के . सी पडवी
 शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी
नवापूर - शिरिष नाईक
रावेर - शिरिष चौधरी
बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ
मेहकर - अनंत वानखेडे
रिसोड - अमित जनक
धामनगाव - विरेंद्र जगताप
तिवसा - यशोमती ठाकूर
आर्वी - अमर शरद काळे
देवळी - रंजीत प्रताप कांबळे
सावनेर - सुनील छत्रपाल केदार
नागपूर ( उत्तर ) - डॉ . नितीन राऊत
ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वजेट्टीवार
चिमुर - सतीश मनोहर वर्जुराकर
वरोरा - प्रतिभा सुरेश धानोरकर
यवतमाळ - अनिल बाळासाहेब मांगूळकर
भोकर - अशोकराव शंकरराव चव्हाण
नांदेड ( उत्तर ) - डी . पी . सावंत
नायगाव - वसंतराव बळवंतराव चव्हाण
देगलूर - रावसाहेब जयवंत अनंतापुरकर
काळमनुरी - संतोष कौतिका तर्फे
पाथरी - सुरेश अंबादास वारपुडकर
फुलंबी - डॉ . कल्याण वैजंथराव काळे
मालेगाव ( मध्य ) - शैख असिफ शैख राशिद
अंबरनाथ - रोहित चंद्रकात साळवे
मिरा भाईंदर - सय्यद मुझफ्फर हुसेन
भांडूप ( पश्चिम ) - सुरेश हरिशचंद्र कोपरकर
अंधेरी ( पश्चिम ) - अशोकभाऊ जाधव
चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
चेंबूर - चंद्रकात दामोदर हंदोरे
वांद्रे ( पूर्व ) - जिशान जियाउद्दीन सिध्दीकी
धारावी - वर्षा एकनाथ गायकवाड
सायन कोळीवाडा - गणेश कुमार यादव
मुंबादेवी - अमिन अमीराली पटेल
कोलाबा - अशोक अर्जुनराव जगताप
महाड - माणिक मोतिराम जगताप
पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
भोर - संग्राम अनंतराव तोपते
पुणे - रमेश अनंतराव बागवे
संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
लातुर ( शहर ) - अमित विलासराव देशमुख
निलंगा - अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर
औसा - बासवराज माधवराव पाटील
तुळजापूर - मधुकरराव देवराम चव्हाण
सोलापूर शहर ( मध्य ) - प्रणिती सुशील कुमार शिंदे
सोलापूर ( दक्षिण ) - मौलबी बाशुमिया सयीद
कोल्हापूर ( दक्षिण ) - ऋतुराज संजय पाटील
कारवीर - पी . एन . पाटील सादोळीकर
पळूस - कडेगाव - डॉ . विश्वजीत पतंगराव कदम

0 comments:

Post a Comment