जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

29 September 2019

*देगलूर-बिलोली मतदार संघातून काँग्रेसचे मा.आ रावसाहेब अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर*


बिलोली (ता) प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मतदार जनता हे अंतापुरकर हे हक्काचा आमदार व जनतेचे जनसेवक उमेदवार म्हणुन गोर गरीब जतनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अंतापुरकर हे नेहमीच एका आवाजाला धावुन येतात. माजी आमदार असताना सुद्धा अनेक गावी होईल त्या पद्धतीने निधी मंजूर करून ते दिलेले आहेत. मतदारांना व जनतेची जान असणारा नेता व झंझार आमदार सर्वांना न्याय , . हक्क , . मुलभूत गरजा सोडवण्यासाठी जनतेचा हके आवाज देवून सोबत घेऊन चालणारा आमदार आहे . व विकास हे मुलमंत्र असणारा असे मत व्यक्त केले . मी देगलूर बिलोली चा विकासाचे कायापालठ केल्या शिवाय व शेतकऱ्यांच्या व बेरोजगारीचे प्रश्न . त्यांच्या हाताला काम देणार असे अंतापुरकर यांनी सांगीतले  . जनता मोठ्या ताकतीसह खंभीर पणे मतदार त्याच्या पाठीशी उभे राहाणार असे जनतेकडुन चर्चीले जाते . व त्यांना यावेळेस भावी आमदार अंतापुरकर यांनी निश्चित पणे निवडून येण्याचे संकेत जनतेतून वर्तिले जात आहे .अंतापुरकर हे मागील निवडणूकीत अल्प मतांनी पराभूत झाले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे हे विजय झाले होते पण या वेळी  मा.आ रावसाहेब अंतापुरकर यांना जनतेतुन जास्त पाठिंबा दिसत आहे व भावी आमदार हे अंतापुरकरच राहतील असे सुर जनतेतुन निघत आहे .

0 comments:

Post a Comment