बिलोली(ता.प्र):- येथील युवक कार्यकर्ता अनुपंम कांगठे यांची NSUI तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कॉग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,जिल्हा प्रवक्ते दिलिप पाटिल पांढरे,जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास पाटील शिंदे,रामपुरे सर,nsui तालुका अध्यक्ष बालाजी साखरे,संदीप कटारे,तालुका उपाध्यक्ष धिरजसिंग चव्हाण,सुजित डोंगरे,सोशल मीडियाचे केशव रानवळकर,अजय कुडके,यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले . निवाडिसाठी NSUI तालुकाध्यक्ष बालाजी साखरे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
03 February 2021
Home »
» अनुपंम कांगठे यांची NSUI तालुका सरचिटणीस पदी निवड







0 comments:
Post a Comment