बिलोली: तालुक्यातील मौजे दगडापुर येथील तक्रारदार दिगांबर महाजन जाधव येथील तलाठी सज्जा कोडलापुर आहे.सज्जा कोंडलापुर येथे नामदेव सोपान मोताळे हा तलाठी कार्यरत आहे . सदर तलाठ्याकडे दिगांबर महाजन जाधव यांनी 7 / 12 , आठ अ ची फाईल दाखविली तेव्हा सदर तलाठी महाशयाने त्याचा तलाठी नरेन्द्र देवे यांना सदर प्रमाणपत्र दयायचे का नाही असे विचारना केली असता नरेंद्र देवे यांनी मोताळे यांना सांगितले की , दिगांबर यांच्या पत्नीच्या नावे जमीन आहे असे सांगितल्या नतंर मोताळे दिगांबार जाधव यांना अल्प भुधारक प्रमाणपत्र दिले नाही .
तसचे दिगांबर महाजन जाधव यांनी त्याच्या नावावरील आपल्या कुंटुबात मौजे दगडापुर शिवारातील जमीन मुलगा विवेक दिगाबर जाधव अ.पा.क आई गौरीबाई दिगाबर याना दुयम्म निबंधम बिलोली येथे दिनांक 22-12-2020 रोजी बक्षीसपत्र क्र . 2147 ने गट क्र 36 मधील 0.81 आर जमीन करुन दिली . त्याची फेरफारची नोटीस 23/01/2021 रोजी तलाठी महाशयाने काढली परंतु त्यांचा फेरफार मंजुर झाला नाही . विचारणा केली असता संदीप पाटील जाधव यांना त्यांच्या हातावर 4000 रु मागीतले तो पर्यंत मजुर होत नाही असे साहेबानी सेडेतोड उत्तर दिले. तरी सदरील समक्ष चौकशी करुन त्याच्यावर कार्यवाही करावी जर त्याच्या वर काहीच कार्यवाही नाही केल्यास हे निवेदन दिल्यापासुन चौथे दिवशी आम्ही मा . जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कड़क दाद मागण्यासाठी जाणार असे निवेदक दिगांबार जाधव व गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे
या निवेदनात दिगांबार महाजन जाधव, रामचंद्र व्यंकटराव जाधव, सुभाष शंकरराव जाधव, प्रल्हाद भगवानराव जाधव,बालाजी सदाशिव जुणे,उत्तम भगवान जाधव,हानमंत व्यंकटराव जाधव,श्रीराम सिताराम जाधव, गोपीनाथ देवराव जाधव, रमेश बाबुराव व्यायगावे,विजय मारोती जुणे,जेजेराव भगवानराव जाधव, कोंडीबा महाजन जाधव, सुनील लक्ष्मण सुर्यवंशी, गणेश मारोती जुणे,श्रीनिवास शिंदे,संदीप गोविंदराव जाधव, यांच्या स्वाक्षरी आहेत







0 comments:
Post a Comment