बीड | छगन भुजबळ जामीनावर आहेत, हे आम्हाला माहित आहे. पण भाजप अध्यक्ष अमित शहा हे तडीपार होते, हे ही लक्षात असू द्या, असं म्हणत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेचा समारोप शनिवारी झाला. यावेळी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
मी मुख्यमंत्र्यांना सांगू ईच्छितो की तुम्हे मुख्यमंत्री असाल, मात्र आमच्या वाटेला येऊ नका. नाहीतर जशास तसे उत्तर देण्याची आमच्यात ताकद आहे, असं मुंडे म्हणाले.
दरम्यान, छगन भुजबळांनी आमच्यावर टीका करु नये. ते जामीनावर सुटले आहेत, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं
नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे आलेले असताना त्यांनी छगन भुजबळ यांना ते म्हणाले होते की छगन भुजबळ हे जामिनावर आहात म्हणुन म्हणाले असता त्यांच प्रतीउत्तर विधापरीषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले.

0 comments:
Post a Comment