नांदेड :जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे , सात जणांचा कोटोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तट 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत . शनिवार दि .19 रोजी 1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली , यात हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली . तसेच 332 जणांचा अहवाल कोटोना पॉझिटिव्ह आला आहे . यात आरटी - पीसीआर 18 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश आहे . 13 हजार 316 झाली आहे.यातील 297 बाधितांना सुट्टी देण्यात आल्याने एकूण कोटोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 54 झाली आहे , सध्या 3 हजार 845 झाली , तर 34 जणांची प्रकृती गंभीर आहे . सात जणांचा मृत्यू किनवट तालुक्यातील बोधडी खु येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि .18 रोजी मृत्यू झाला , बिलोली तालुक्यातील सगटोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि .18 रोजी , बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील 70 वर्षीय महिलेचा दि .18 टोजी , नायगाव तालुक्यातील लालवनडी 66 वर्षीय पुरुषाचा दि .18 टोजी , नांदेड येथील शाहू नगर येथील 46 वर्षीय पुरुषाचा दि .18 टोजी , पीपलगाव येथील 80 वर्षीय महिलेचा दि .19 टोजी , दत्त नगर येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि .19 टोजी मृत्यू झाला . आतापर्यंत कोटोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 350 झाली आहे .
19 September 2020
Home »
» सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक







0 comments:
Post a Comment