भोकर पोलीस स्टेशन येथे नव्याने रजू झालेले पोलीस उपनिरीक्षक PSI जाधव साहेब यांचा आज डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राम नाईक यांच्या जीवन ज्योत हॉस्पिटल येथे PSI जाधव साहेबांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्कार करताना डॉक्टर राम नाईक ,ईश्वर जाधव, लखन जाधव, भोकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लहू राठोड, पत्रकार विशाल भाऊ जाधव, पत्रकार अंबादास बोयावर ,प्रभाकर राठोड उपस्थित होते.
19 May 2024
Home »
» भोकर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक PSI जाधव यांचा सत्कार







0 comments:
Post a Comment