भोकर -महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादा गट चे जिल्हा अध्यक्ष नांदेड माननीय इंजिनियर विशंभर पवार यांच्याकडून भोकर संपर्क कार्यालय येथे सर्व कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका भोकर यांच्या वतीने पत्रकार गजानन गाडेकर साहेब पत्रकार विशाल जाधव यांच्यातर्फे रक्तदान करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ चे मराठवाडा महासचिव उत्तम बाबळे साहेब उपस्थित होते.
22 July 2024
Home »
» जिल्हा अध्यक्ष विशंभर पवार इंजिनीयर यांच्या संपर्क कार्यालय येथे महा रक्तदान शिबिर आयोजित.







0 comments:
Post a Comment