आमचे मार्गदर्शक आकाश गेंटेवार भाऊ. मित्र मंडळ आणि त्यांचे सोबतचे सवंगडी . अण्णाभाऊ फोर संघटना तालुका अध्यक्ष संतोष झुंजारे ए बी एस फोर्स संघटना तालुका उपाध्यक्ष अंबादास के एल बोयावार शिंगणीकर परिवार व झुंजारे परिवार यांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
01 August 2024
Home »
» साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन







0 comments:
Post a Comment