बिलोली: येथील साठेनगर मध्ये राहणारे श्यामराव मरिबा जेठे वय 55 आज दिनांक 05 मार्च 2019 रोज मंगळवार रोजी सकाळी ठिक 10:05 यांच अल्पशः आजाराने यांच्या राहत्याघरी दुःखद निधन झाले.त्यांचा एक मुलगा ,तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे . आज सायंकाळी 5 वाजता बिलोली - बोधन या मार्गावरील लघूळ रोडवरील समशान भुमित अत्यविथी होणार आहे . ते बिलोलीनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांचे बंधु होते.








0 comments:
Post a Comment