जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 August 2020

बावलगांव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

बिलोली :तालुक्यातीलमौ.बावलगांव ग्रामपंचायत येथे आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०० जयंती साजरी करण्यात आली! लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला बावलगांवचे (महीला सरपंच)बाणाबाई गंगाराम मदणुरे(उपसरपंच)म्हादाबाई लक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी   पुष्पहार घालून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले! दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांची जयंती साजरी  करण्यात आली! परंतु गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडॉन असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे मोठी जयंती करता आली नाही!पण सोशलडिसटन्स पाळून ग्रामपंचायत बावलगांव च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यातआली!ग्रा. प.सदस्य,शाईनाथ छप्पेवार लक्ष्मण गायकवाड राजु मदणुरे  लक्ष्मण डुबुकवाड आदींची उपस्थिती होती।

0 comments:

Post a Comment