अंबादास के एल बोयावार ता प्रतिनिधि
देगलूर तालुक्यातील लख्खा येथे गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून शिव लहू फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराने कार्य करणाऱ्या शिक्षणाने अनुभव असणाऱ्या व्यक्तीला पोलिस पाटील पदी निवड झाली याचा आनंद गावकऱ्या दिसून येत आहे गावच्या सन्माननीय व्यक्तींनी नव नियुक्त पोलीस पाटील याचं मन भरून शुभेच्छा दिल्या







0 comments:
Post a Comment