भोकर: येथील शासकीय विश्राम ग्रहात भारत प्रभात पार्टी ची राज्य कमेटीची बेठक बोलवण्यात आली होती.सदरील बैठक प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. बैठकीत वर्षा रानी ,नामेवाड, शे शफीक, किशन कांबळे, महेश गजभारे, कु मधु पाटील ,आदी पदाधिका-याची निवड करण्यात आली असुन उद्याची भोकर ची न पा ची निवडणुका संपुर्ण ताकतीशी लढविणार असे आव्हाहण करण्यात आले..प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया भारत प्रभात पार्टी साईनाथ शिनगारे बिजुरकर







0 comments:
Post a Comment