नांदेड :मा.ना.अशोकराव चव्हाण यांची मंत्री पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच दि ३ जानेवारी २०२० रोजी नांदेड येथे आगमन होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा ना.अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील दौर्यावर येत असून शुक्रवार दि . 3 जानेवारी रोजी .मुंबई येथुन विमानाने नांदेड येथे येणार असून त्यांच नांदेड येथे दुपारी २ वाजता आगमन होणार आहे.नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्तानी त्यांचे भव्य दिव्य स्वागत समारंभ ठेवण्यात आले आहे.त्यानतर मोटर सायकल रॅली श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड ते मा.श्री अशोक चव्हाण यांच्या घरापर्यंत काढण्यात येणार आहे .तरी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कडून करण्यात आले आहे.
02 January 2020
Home »
» *माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण हे उद्या नांदेडमध्ये*








0 comments:
Post a Comment