22 January 2020
Home »
» शंकरनगर, बलात्कार प्रकरणी नांदेड जिल्हा NSUI च्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
शंकरनगर, बलात्कार प्रकरणी नांदेड जिल्हा NSUI च्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
नांदेड| बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ६ व्या वर्गात शिकरणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थीनीवर अत्याचार केलेल्या नराधमांना तात्काळ अटक करून निलंबित करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन एनएसयुआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जेठे यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले . यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे , उपाध्यक्ष अमोल जेठे , सुभाष सोनाळे , प्रतिक देमनगुडे , अक्षय गोवंदे , कपिल ऐडके , शिवारा सोळंके , राहल कौशल्य , अझिम शेख , मुनवर शेख , अशिष गोवंदे , सतिश हनमंते , सौरभ सूर्यजन , रुपेश आळणे , यश अटकोरे , कुणाल कोल्हे , अक्षय देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment