पुणे – कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी अभिवादन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
प्रशासन आणि विजय सेवा समितीने विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. त्यासोबत पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच अनुयायांसाठी मदत केंद्रेदेखील उभारण्यात आली आहेत.







0 comments:
Post a Comment