जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 November 2019

बाळासाहेब ठाकरेंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आठवणीतले काही खास फोटो…

आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. आपल्या आक्रमक वकृत्त्व शैलीने त्यांनी तब्बल चार दशकं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ फोटोज…बाळासाहेब ज्या पद्धतीेने भाषण करायचे ती भाषणशैली संपुर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवायची. अशाच एका भाषणादरम्यानचा बाळासाहेबांचा हा फोटो

बाळासाहेबांचा तरूणपणातील बंदूक हातात घेऊन निशाणा साधतानाचा फोटो

 

बाळासाहेबांचा आपल्या कुटूंबासोबत


राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील घनिष्ट मैत्रीचा प्रत्यय या फोटोतून येत आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

0 comments:

Post a Comment