जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 November 2019

सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत: आ. रावसाहेब अंतापुरकर

नांदेड|देगलूर तालुक्यातील कावळगाव, बळेगाव, बोरगाव, करडखेड, गवडंगाव, बललुर, परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .  सोयाबीन,कापुस, ज्वारी,सर्वच पिकं वाया गेली आहेत . शेतकऱ्यांनी पिकांवर जो खर्च केला तो वाया गेला आणि त्यांच्या हाती उत्पन्नही लागलं नाही . याच शेतकऱ्यांच्या व्यथा काँँग्रेेसचे  आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी जाणून घेतल्या.   *आज देगलूर तालुक्यातील* कावळगाव बळेगाव बोरगाव करडखेड गवडंगाव बललुर *परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन कापुस ज्वारी व इत्यादी पिकाची पाहणी करताना.* *देगलुर* बिलोली विधानसभा मतदारसंघाचे *लोकप्रिय आमदार श्री रावसाहेब अंतापुरकर साहेब* करडखेड जि प सदस्य *श्री रामराव नाईक साहेब* प स सदस्य श्री *राजाराम कांबळे* बालाजी पा थडके *श्री अभय देशमुख कावळगावकर* तालुका *कृषी अधिकारी श्री शिंदे साहेब* *मंडळअधिकारी जोशी साहेब* कोनोले व तलाठी कृषी सहायक *मंकावार मँडम* अमरतवार सोंनकाबळे  व माधवराव पाटील संतोष पा गवडगावकर कैलासजी येसगे बालाजी राजुरे करडखेड संरपच पंकजी देशमुख बोरगाव संरपच शिवाजी बोडके बललुर सरंपच हांणमतराव आचेगावे  *व सर्व गावातिल शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते...*  तसंच या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे , अशी मागणी त्यांनी यावेळी केली . शेतकऱ्यांना भेटून अपेक्षा विचारली तर कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे . सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत , शेतकऱ्यांवर जे काही कर्ज आहे ते माफ केले पाहिजे . तसेचसरकारने शेतकऱ्यांना एकरी नुकसानभरपाई द्यावी , असं आ.रावसाहेब अंतापुरकर म्हणाले आहेत .  सरकारने नुकसानभरपाईसाठी कोणता ठोस निर्णय घेतला नाही. झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेऊ व स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेऊन सरकार दरबारी दाद माग . सरकार संवेदनशीलपणे आमचे म्हणणे ऐकून मदत करेल अशी आमची अपेक्षा आहे . शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. तसंच या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे , अशी मागणी कालच बिलोली व देगलूर येथील तहसील कार्यालयात निवेदना द्वारा त्यांनी  केली .

0 comments:

Post a Comment