जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

15 November 2019

बिलोली: येथील साठेनगर मध्ये राहणारे बालाजी ईरबा जेठे यांच निधन

बिलोली: येथील साठेनगर मध्ये राहणारे  बालाजी ईरबा  जेठे   आज दिनांक 15  नोव्हेंबर 2019 रोज शुक्रवार रोजी सकाळी 3:०० वा यांच अल्पशः आजाराने यांच्या राहत्याघरी दुःखद निधन झाले.त्यांचा दोन मुलगा ,एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे . आज सायंकाळी 3:30 वाजता बिलोली - बोधन या मार्गावरील  लघूळ रोडवरील समशान भुमित अत्यविथी होणार आहे .

0 comments:

Post a Comment