जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 June 2020

आजचे सर्व अहवाल निगेटीव्ह ; दोघे घरी परतले

नांदेड:- रविवारी दिवसभराच्या काळात 27 अहवाल प्राप्त झाले. सर्वच्या सर्व 27 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर दोघा जणांन कोविड केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 190 झाली आहे. यात आतापर्यंत 131 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजघडिला 59 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यापूर्वी आठ जणांचा या कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.आज डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील आहेत. तर 51 रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 10, एनआरआय यात्री निवास 38, मुखेड-2 व माहुर येथे एका रुग्णाचा समावेश आहे.

0 comments:

Post a Comment