जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 June 2020

विविध मागण्यांसंदर्भात एसएफआय चे आज राज्यव्यापी आंदोलन .

 मुखेड दि 1 जून । नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात एसएफआय च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आंदोलन करण्यात आले . आंदोलनात एसएफआयने केलेल्या काही प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे : ( १ ) विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा . ( २ ) विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करा . ' सारथी ' संशोधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ फेलोशिपचे पैसे जमा करा ( ४ ) ' BARTI ' च्या ३०८ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करा . ( ५ ) ' स्वयम ' योजनेची तात्काळ अंमलबजवणी करण्यात यावी . ( ६ ) शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करा . २ जून रोजी सामाजिक न्याय मंत्री यांना SMS पाठवा आणि ट्विटर मोहिमेत सामील व्हा !

0 comments:

Post a Comment