जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 June 2020

नई आबादीत पुन्हा रुग्णांची वाढः माहुर तालुक्यात ही रुग्ण आढळला

नांदेड: मागच्या काही दिवसांमध्ये मंदावलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात तीन ते चार दिवसांच्या काळात वाढली आहे. शुक्रवार दि. 5 मे रोजी पुन्हा 7 कोरोनाचे रुग्ण वाढले, असून यामध्ये नई आबादीमधील सहा तर एक माहुर तालुक्यातील रुग्णाचा समावेश आहे.शुक्रवार दि. 5 मे रोजी दुपारी 48 स्ॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 37 अहवाल निगेटीव्ह, 4 अहवाल अनिर्णित तर 7 अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह असल्यचे आढळून आले. यामध्य सहा रुग्ण हे नई आबादी, एक रुग्ण हा माहुर तालुक्यातील पलाईगुंडा येथील आहे. या ररुग्णांमध्ये चार पुरुषांचा समावेश आहे. तर तीन महिला आहे. पुरुषांचे वय हे 26, 33, 50 व 50 तर महिलांचे वय हे 13, 23 42 असे आहे.नई आबादीनगरमध्ये 21 रुग्ण मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये शिवाजी नगर नई आबादीनगर मध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत या भागात 21 रुग्ण झाले आहेत

0 comments:

Post a Comment