जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

15 April 2020

*-बिलोली साईबाबा ट्रस्टच्या वतीने अन्नधान्याचे 200 किट वाटप*


बिलोली:शहरापासून बोधन कडे जाणाऱ्या मार्गवर काही अंतरावर असलेल्या  साईबाबा मंदिर  येथे साईबाबा मंदिर ट्रस्ट च्या संस्थान चच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर गरजूंचे बेहाल होत आहेत तेच बाब लक्षात घेऊन काही गरीब व गरजू लोकांसाठी अन्न धान्याची  200 किटाचे  वाटप  करण्यात आले.बिलोली येथील साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने बिलोली,कार्ला,बाभळी,लगुळ आदि भागातील गरीब व गरजू लोकासाठी अन्न,धान्य व जिवनआवश्यक वस्तूते 200 किटचे बिलोलीचे तहसीलदार विक्रम राजपूत,नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौड़ यांच्या हस्ते गरीब गरजू लोकांना किट देण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष किरण देशमुख,सचिव सौ.अल्का देशमुख,सुरेश शिवलाड,किशन पटाईत,बाबुराव इळगावे जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, विजय कुंचनवार, विश्वनाथ समन,बाबुराव देशमुख,शंकर मावलगे आदि उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment