दि: 19 एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत
▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 0
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 649
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 196
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - 35
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -73
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 576
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- 05
▪️एकुण नमुने तपासणी- 373
▪️पैकी निगेटीव्ह - 320
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- 48
नाकारण्यात आलेले नमुने - ५
▪️जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 76211 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
आरोग्य विभाग, नांदेड मार्फत...







0 comments:
Post a Comment