जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 April 2020

*-लॉकडाऊन तोडणाऱ्याना तहसीलदारांनी दिला चोप*

बिलोली:शहरात काही नागरिक विना कारण बाहेर निघत आहे व लॉकडाउन नंतर किराणा व मेडिकल,भाजी पालाचा नावाखाली अनेक लोक बाहेर पडणाऱ्या लोकांना आज दुपारी तहसीलदार विक्रम राजपूत व त्यांच्या सहकारी अधिकारी नी धड़क मोहीम राबवत अश्या लोकांवर कारवाई करत त्यांना चोप दिली तर काहीना समज दिली व लॉकडाउन नियम तोडणाऱ्यावर कड़क कारवाई करण्यात येईल.रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात सध्या लॉक डाऊन आहे.तर अत्यावश्यक सेवा मेडीकला वगळून किराणा व भाजी पाला ची दुकाने सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यत चालू राहणार आहे तर 12 नंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर तहसील व पोलीस प्रशासन कडून कड़क कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तरीही 
मात्र नागरिक घरात न बसता घरा बाहेर फिरण्यासाठी निघत आहे अशीच घटना बिलोली शहरात पहायला मिळाली बिलोली चे तरुण तहसीलदार विक्रम राजपूत व नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड,नायब तहसीलदार चव्हाण हे स्वता पोलीसचा रूपाने शहरातील मुख्य चौरस्ता परिसरात लोकांची गर्दी व टु वीलर व फिरणाऱ्याना चोप दिला व नागरिकांना लॉकडाउन बद्दल आचार सहिता नागरिकांनी कडेकोड पालन करावे विना कारण बाहेर फिरू नेय असे  आव्हान तहसीलदार विक्रम राजपुत यांनी केली

0 comments:

Post a Comment