जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 July 2020

आज आलेल्या 10 रुग्णांमध्ये एकटया बिलोली तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.

बिलोली:कोरोनाचे वाढत रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसून सोमवार दि. 6 जुलै रोजी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा अकडा दुहेरी संख्येत कायम राहिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे चारशेपार झाली आहे.शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. रविवारी रात्रीपर्यंत 14 कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण पॉझिटीव्ह आले आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी नायगाव, बिलोली व देगलूर येथे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सांयकाळी टप्या-टप्याने आलेल्या अहवाल सात रुग्णांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 447 झाली आहे.आज आलेल्या 10 रुग्णांमध्ये एकटया बिलोली तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.त्यांतर नांदेड तालुका एक, मुखेड 2, हिंगोली एक व नायगाव येथील एक रुग्ण आहे. यामध्ये नऊ पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी 13 रुग्णांना कोरोनावर मात केल्याप्रकरणी डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोनावर मात करून घरी परलेल्या रुग्णांची संख्या 334 झाली आहे. तर उपचार घेणारे रुग्ण 88 आहेत.

सोमवारच्या रुग्णांचा तपशील
EXPRESS NEWS LIVE
पत्ता————-स्त्री/पुरुष———वय
1)नायगाव———-पुरुष———-54
2) मुखेड———–पुरुष———-65
3)देगलूर———–पुरुष———-35
4)मुखेड———–पुरुष———-74
5)हिंगोली———पुरुष———–22
6)चिंचाळा(बिलोली)-पुरुष———–35
7)आरळी(बिलोली)-पुरुष————43
8)गांधीनगर(बिलोली)-महिला———–38
9) गांधीनगर(बिलोली)-पुरुष———–52
10)बळीरामपुर-ता.नांदेड–पुरुष———60
         EXPRESS NEWS LIVE

0 comments:

Post a Comment