जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

13 July 2020

देगलूरमध्ये रात्रीतून सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह

देगलूर:रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आलेल्या अहवालामध्ये एकटया देगलूर तालुक्यतील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकटया देगलूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहेर तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 622 पोहचले आहेत.रविवारचा दिवसभराच्या काळात 28 रुग्ण आढळून आले होते.तर दोन जण कोरोना पॉझिटीव्हमुळे मृत्यू पावले होते. तसेच इतर तिघांचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु मयतांचे अहवाल येणे बाकी होते. रविवारी सांयकाळपर्यंत 28 रुग्ण वाढले असताना त्याच रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास देगलूर येथील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले. हे सर्व रुग्ण एका व्यावसायिक व मृत पावलेल्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आहे.

0 comments:

Post a Comment