जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 July 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ?

आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी 
मुंबई । विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ' राजगृहा'वर मंगळावर रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली . यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे . तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत . यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे . राजगृह हे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे . बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते . जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात . इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे . आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे .मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय . यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत . आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे . आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे ..

0 comments:

Post a Comment