जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 July 2020

महिला डॉक्टरसह पाच महिन्यांचे बाळ पॉझिटिव्ह

 देगलूर : शहरातील नाथनगर भागात माहेरी आलेली महिला डॉक्टर व तिच्या पाच महिन्याच्या बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोघांना शुक्रवारी उपजिल्हारुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे . तेलंगणातील पिटलम येथील डॉक्टरास कोरोना संक्रमणाची लक्षणे दिसत असल्याने ते डॉक्टर पत्नी व आपल्या पाच महिन्याच्या बाळाला घेऊन ते येथील नाथनगर मध्ये पली व बाळाला सोडून नांदेडला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाले . रविवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या थेट संपर्कातील पली , बाळ , व वाहनचालक यांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता .

0 comments:

Post a Comment