जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 July 2020

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 22.54 मि.मी. पाऊस

 नांदेड दि . 10 : - जिल्ह्यात शुक्रवार 10 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा संपलेल्या गत 24 तासात सरासरी 22.54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 360.59 मिलीमीटर पाऊस झाला आहे . तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 258.84 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . जिल्ह्यात आतापर्यंत 29.04 टक्के एवढा पाऊस झाला आहे . जिल्ह्यात 10 जुलै रोजी सकाळी 8 वा . संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 46.38 ( 289.94 ) , मुदखेड- 27.33 ( 200.00 ) , अर्धापूर -49.00 ( 219.67 ) , भोकर- 26.50 ( 290.73 ) , उमरी- 11.33 ( 204.95 ) , कंधार- 2.00 ( 154.84 ) , लोहा- 7.00 ( 251.33 ) , किनवट- 44.29 ( 252.38 ) , माहूर- 20.25 ( 228.00 ) , हदगाव- 35.86 ( 285.58 ) , हिमायतनगर 68.00 ( 494.66 ) , देगलूर- 4.67 ( 221.77 ) , बिलोली 1.00 ( 236.60 ) , धर्माबाद- 11.67 ( 293.32 ) ,नायगाव 4.60 ( 222.60 ) , मुखेड- 0.71 ( 295.12 ) . आज अखेर पावसाची सरासरी 258.84 ( चालू वर्षाचा एकूण पाऊस 4141.49 ) मिलीमीटर आहे . 

0 comments:

Post a Comment