जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 July 2020

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 9.06 मि.मी. पाऊस

नांदेड दि . 6 : - जिल्ह्यात 6 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा संपलेल्या गत 24 तासात सरासरी 9.06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 144.92 मिलीमीटर पाऊस झाला आहे . तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 211.46 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . जिल्ह्यात आतापर्यंत 23.72 टक्के एवढा पाऊस झाला आहे . जिल्ह्यात 6 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.13 ( 213.30 ) , मुदखेड- निरंक ( 128.00 ) , अर्धापूर- 0.67 ( 140.67 ) भोकर -7.25 ( 229.98 ) , उमरी- 2.00 ( 181.00 ) , कंधार- 3.83 ( 138.17 ) , लोहा- 2.50 ( 203.66 ) , किनवट- 25.00 ( 200.09 ) , माहूर- 10.50 ( 191.25 ) , हदगाव -15.86 ( 219.43 ) , हिमायतनगर 39.67 ( 414.33 ) , देगलूर- 6.17 ( 183.44 ) , बिलोली 10.20 ( 225.00 ) , धर्माबाद -13.00 ( 268.65 ) , नायगाव - 5.00 ( 206.80 ) , मुखेड- 3.14 ( 239.55 ) . आज अखेर पावसाची सरासरी 211.46 ( चालू वर्षाचा एकूण पाऊस 3383.32 ) मिलीमीटर आहे .

0 comments:

Post a Comment