जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 July 2020

पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह बिलोली येथील एका मयत महिलेचा सुद्धा समावेश

नांदेड:- नांदेड जिल्हयाची सकाळ कोरोनाच्या धक्का देणारी बातमीने झाली, असून यात दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्या रुग्णांची संख्या 20 तर एकूण कोरोनाच्या रुग्ण हे 428 झाले आहेत.आज आलेल्या अहवालात दोन महिला व दोन पुरुष पॉझिटीव्ह आले.कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा चिंतेची बाब ठरत आहे. दिवसाकाठी कोरोना पॉझिटीव्ह तर चार ते पाच दिवसाआड एका तरी रुग्णाचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. रविवार दि. 5 जुलै रोजी देगलूर येथील 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मयताचा अहवाल दि. 4 जुलै रोजी पॉझिटीव्ह आला होता. एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. तर दुसरा मरण पावलेला रुग्ण हे बिलोली येथील ईदगाह रोडवर राहणार्‍या 65 वर्षीय महिलेचा सुद्धा मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा सुद्धा दि. 4 जुलै रोजी अहवाल पॉझिटीव्ह आला होता.रविवार दि. 5 जुलै रोजी 19 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 12 अहवाल निगेटीव्ह, 2 अहवाल अनिर्णीत तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आलो. या पाचमध्ये बिलोली येथील मयत महिलेचा सुद्धा समावेश आहे.

कोरोना रुग्णांचा तपशीलवार

पत्ता———-स्त्री/पुरुष————वय
1) देगलूर नाका—–पुरुष————32

2)हस्सापुर(ता.नांदेड)-पुरुष————59

3) हबीबिया कॉनली–स्त्री————-24

4) हिंगोली——–स्त्री————–45

0 comments:

Post a Comment