नांदेड दि.१९जुलै : आज रविवार (ता.१९) रोजी संध्याकाळी प्राप्त माहिती नुसार ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकुण रुग्ण संख्या ९३५ झाली आसून आजवर एकुुुण ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत | एअरपोर्ट नांदेड – १ महिला (वय ६५), श्रीनगर नांदेड – १ पुरुष (वय ५७) व १ महिला (वय ५०), सराफा चौक नांदेड – १ महिला (वय ४०), पिरबुऱ्हान नांदेड – १ पुरुष (वय ३३), सोमेश काँलनी – ५ पुरुष (वय ४७, १२, ३, १७, ४८), व ६ महिला (वय ३७, १८, १०, ३०, ६५, ४०), विष्णुनगर नांदेड – १ पुरुष (वय ४०), शहीदपुरा – २ पुरुष (वय १०,१७), व जुना मोंढा नांदेड – २ महिला (वय २६,४५), खालसा कॉलनी – १ पुरुष (वय ३२), पाठक गल्ली सराफा नांदेड – २ महिला (वय ३०,५४), देगलूर नाका नांदेड – १ पुरुष (वय ३०), मालवतकर कॉलनी जुना कौठा नांदेड – १ पुरुष (वय ५३), गोविंद नगर नांदेड – १ महिला (वय ४८), विष्णुपूरी नांदेड – १ महिला (वय ४९), गाडीपुरा नांदेड – १ पुरुष (वय ५५) व १ महिला (वय ५२), विष्णूपुरी नांदेड – १ पुरुष (वय २६), कोल्हेबोर ता. बिलोली – १ पुरुष (वय ६०), खैरका ता. मुखेड – २ महिला (वय ५५, ६०), रावी ता. मुखेड – १ पुरुष (वय ७१), मानसपुरी कंधार – १ महिला (वय ३५), फुलवळ ता. कंधार – ३ पुरुष (वय १२, २१, ६५) आणि ५ महिला (वय १४, १५, १५, १८, ३०), वसमत हिंगोली – १ पुरुष (वय ३४) आणि १ महिला (वय ५२) श्रीनगर हिंगोली – १ महिला (वय ६०)
*तर २ जणाचा मृत्यू झाला आहे | देशमुख काँलनी नांदेड ६५ वर्षीय महिला आणि मानवत जि. परभणी ६४ वर्षीय पुरुष यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
*आज एकूण २४ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना बाधीत एकूण संख्या : ९३५
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ५००
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण : ३८९
मृत्यू पावलेले एकूण रुग्ण : ४६







0 comments:
Post a Comment