जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 July 2020

कृषि सेवा केंद्र चालवणाऱ्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील एक पॉझिटिव्ह

बिलोली:तालुक्यातील कुंडलवाडी येथील कृषि सेवा केंद्र चालवणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊन एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला आहे .... कुंडलवाडी येथील कृषि सेवा केंद्र चालवणारा व नागणी येथील एका सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल 10 रोजी आल्यानंतर , या दोन व्यक्तीच्या संपर्कातील 30 व्यक्तींचा स्वॅब आरोग्य विभागाने दिनांक 11 रोजी घेतला होता.या व्यक्तींचा अहवाल 12 रोजी सकाळी आला असून त्यामध्ये कृषि सेवा केंद्र चालवणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात माष्टि येथील ( मुनीम ) व्यक्ती आल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे , तर बाकी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वाडेकर यांनी सांगितले आहे.आज सकाळी अनेक व्यक्तीचा स्वब घेण्यात आला असून त्यांच्या अहवालाकड़े सर्वांचे लक्ष लागून आहे .

0 comments:

Post a Comment