नांदेड:आज दिनांक 18/07/2020 रोजी सायंकाळी 05.00 वाजता कोरोना विषाणू संदर्भात खालीलप्रमाणे प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येत आहे . आज दिनांक 18/07/2020 टोजी नायगाव कोविड केअर सेंटर येथीत 2 रुग्ण , डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुटी येथील 2 रुग्ण तसेच जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयातीला रूग्ण असे एकूण 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 476 एवढी झाली आहे .आज दि .18 / 07 / 2020 टोजी विष्णूनगट नांदेड येथीत 67 वर्षीय पुरुषाचा उपचाटा दरम्यान मृत्यू झाला आहे . सदरील रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुटी नांदेड येथे उपचार सुरू होते . सदर रुग्णास उच्च रक्तदाब , मधुमेह व श्वसनाचे आजार इत्यादी आजार होते . त्यामूळे आतापर्यंत जिल्ह्यात कोटोना मुळे बाधित मृत रुग्णांची संख्या 44 एवढी झाली आहे . सदर 44 मृत्यूपैकी 38 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरित 6 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत . आज दिनांक 18/07/2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 359 अहवालापैकी 254 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले . तसेच आज रोजी एकूण 94 तपासणी 66 द्वारे - Antigen test Kits तपासणी द्वारे 28 ) रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 869 एवढी झाली आहे . त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील तपासणीद्वारे तपासणी प्रक्रीयेवाटे 108 तपासणी पैकी 28 रुग्ण पड़ीटीक आदळून आलेले आहेत .







0 comments:
Post a Comment