जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 July 2020

कोरोनाचा मंगळवारी स्फोट: 26 पॉझिटिव्ह; दोन मृत्यू

नांदेड: मंगळवार कोरोनासाठी स्फोट उडवून देणारा ठरला. कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.तर 2 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकाच दिवशी कोरोनाचे इतके रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे.मंगळवार दि.7 जुलै रोजी 102 नमुन्यांची अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्यव 67 अहवाल निगेटिव्ह आले.09 अहवाल अनिर्णित आले तर तबबल 26 स्वबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
26 पॉझिटिव्ह अहवालात 15 पुरुष तर 11 महिलांचा समावेश आहे. तरोडा भागातील बालाजी नगर येथील पाच पुरुष व दोन महिला आहेत. उमर कॉलनी येथील 3, कंधार शहर 2 तर मुखेड येथील 4 व इतर भागात ही रुग्ण सापडले आहेत.

कोरोना तपशीलवार
पत्ता———स्त्री/पुरुष——-वय
1) विकास नगर-पुरुष——–72
2)विकास नगर-पुरुष———39
3)मुखेड——-पुरुष———52
4)मुखेड——-स्त्री———-35
5)मुखेड——-स्त्री———-68
6)दापका——पुरुष———10
7)मुखेड——पुरुष———-30
8)नांदेड——-स्त्री———-36
9)पारधा-कंधार-स्त्री———23
10) हसापूर-नांदेड-स्त्री—–02
11)हसापूर-नांदेड-स्त्री—–50
12)हसापूर-नांदेड-पुरुष—–47
13)हसापूर-नांदेड-पुरुष—–06
14)उमर कॉलनी–पुरुष—–04
15)उमर कॉलनी–पुरुष—–34
16उमर कॉलनी–पुरुष——61
17)तरोडा——पुरुष——-05
18)तरोडा——पुरुष——-25
19)तरोडा——पुरुष——-30
20)तरोडा——पुरुष——-58
21)तरोडा——पुरुष——05
22)तरोडा——स्त्री——-34
23)तरोडा——स्त्री——-55
24)पिरबुऱ्हाण-स्त्री——–18
25)देगलूरनाका-स्त्री——-42
26)पळसा——पुरुष—–25

0 comments:

Post a Comment