नांदेड दि . 8 : - राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा . वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील . गुरुवार 9 जुलै 2020 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.30 वा . नांदेड विमानतळ येथे आगमन व सोयीनुसार नांदेड येथून हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण करतील .
09 July 2020
Home »
» शालेय शिक्षण मंत्री प्रा . वर्षा गायकवाड यांचा नांदेड दौरा







0 comments:
Post a Comment