जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 July 2020

कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ

नांदेड:नांदेडमध्ये कोरोनामुळे रोज एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत असून गुरुवारी विजयनगर भागातील एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. तर कोरोनाचे नवे 13 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अहवालानुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या 524 झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 24 जण मरण पावले आहेत.

कालच्या तारखेत दि. 8 जुलै रोजी जिल्ह्यात 27 रुग्ण सापडल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. तर गुरुवारी 112 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये 90 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 13 जणांचे स्वॅब हे कोरोना पॉझिटीव्ह आले. कोरोना पॉझिटीव्ह आलेले सर्व रुग्ण नांदेड शहर व ग्रामीण भागातील आहेत. तसेच 12 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 353 इतकी आहे.तब्बल आठरा रुग्ण गंभीर
नांदेड जिल्ह्यात जशी-जशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये 10 महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा तपशीलवार

पत्ता———स्त्री/पुरुष————वय
1)देगलूरनाका—-पुरुष————–25

2)वाघी(नांदेड)—स्त्री—————25

3)नाथ नगर(मुखेड)-पुरुष————-06

4) नाथ नगर(मुखेड)-स्त्री————-31

5) मुदखेड——–पुरुष————33

6) चाळीसगाव—–पुरुष————-25

7)लक्ष्मीनगर——-स्त्री————-24

8)लक्ष्मीनगर——-स्त्री————-27

9)लक्ष्मीनगर——-स्त्री————-45

10)हसापुर(नांदेड)–स्त्री————–45

11) मोहसीन कॉलनी–स्त्री————-47

12)धनगर टेकडी—–पुरुष————42

13)धनगर टेकडी—–पुरुष————45

0 comments:

Post a Comment