जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 July 2020

देगलूर कॉग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल(दरवाड) केंद्र सरकारच्या विरोधात तहसिलदारांना निवेदन

देगलूर: जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे.या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेलेले आहेत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत आहे.आशा प्रसंगी डिझेल पेट्रोलच्या महागाईने आणखी एक संकट ओढावले आहे.या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे .7 जुन 2020 पासुन इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असुन शनिवार पर्यंतची हि दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रति लिटर 9.12 रु.तर डिझेलमध्ये 11.01 रुपायची वाढ करण्यात आलेली आहे.देशभरात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 87.88 रुपयाच्या पुढे गेल्या आहेत.यामुळे आज देगलुर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल व डिझल(इंधन दरवाड) केंद्र सरकारच्या विरोधात कॉग्रेस पक्षाच्या वतिने तहसिलदार श्री अरविंद बोंळगे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देगलुर बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री रावसाहेब अंतापुरकर साहेब देगलुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शंकरराव कंतेवार देगलर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रितम देशमुख हणेगाव जि प सदस्य दिलीप बंदखङके देगलुर बिलोली विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार नगरसेवक शैलेश उललेवार माधव पा सुगावकर पंढरी पाटिल लोणी सरपंच हांणमत पाटिल व काँग्रेस  पक्षाचे  कार्यकर्ते  उपस्थित होते. शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डीस्टसिंग, सँनिटायझर, मास्क इ चा वापर केले.

0 comments:

Post a Comment