जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 July 2020

नांदेड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की नाही; याबाबद जिल्हाप्रशासनाने दिले स्पष्टीकरण..!

नांदेड,6 जुलै : नांदेड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय याबाबद जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून याबाबद वेगवेगळ्या बातम्याही समोर येत आहे . यावर जिल्हाप्रशासनाने आता  स्पष्टीकरण दिलं आहे .  जिल्हा प्रशासनाने सांगितलय की नांदेड जिल्ह्यात लॉक डाऊन बाबत अनेकांकडुन विचारणा करणारे  फोन येत  आहेत. मात्र 
याबाबत जिल्हाप्रशासनातर्फे कोणतेही आदेश दिलेले नाहीत.  जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा व प्रातिनिधिक स्वरूपात समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच आवश्यकता भासल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल" असे   जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

0 comments:

Post a Comment