जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 July 2020

रात्रीच्या अहवाल रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नांदेड: रविवारी सकाळपासूून वाढत गेलेली कोरोनाची आकडेवारी थांबण्याचे नाव घेत नसून रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 14 झाली आहे.रविवारी सकाळी दोघांचे निधन झाले, तर पाच रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडालेली असताना रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास 34 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यात 11 अहवाल निगेटीव्ह, 14 अनिर्णीत तर नऊ अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरेानाच्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे. दिवसभरात नऊ अकरा रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्तीचा आकडा 321 वर गेला. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 96 झाली आहे.

कोरोनाच्या रुग्णांचा तपशीलवार
पत्ता——–स्त्री/पुरुष———वय
1)मौसीन कॉलनी–पुरुष———-20

2)मौसीन कॉलनी–स्त्री———–16

3)शामनगर——-स्त्री———-20

4)श्रीनगर——–स्त्री———-49

5)हिंगोली——-पुरुष———-22

6)विष्णुपुरी——पुरुष———-29

7)विष्णुपुरी——पुुरुष———-29

8)किनवट——-पुरुष———-45

9)हि.नगर——-पुरुष—–या रुग्णाचे वय समजू शकले नाही.

0 comments:

Post a Comment